Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत. Read More
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागाई नियंत्रणात आणण्याचे सरकारचे प्रयत्न फोल ठरताना दिसत आहेत. म्हणूनच आयात शुल्क रद्द केल्यानंतरही हरभऱ्याचे बाजारभाव वाढत आहेत. काय आहे कारण? ...
हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे १३६.३ लाख टन होण्याची शक्यता आहे. ...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शासकीय तूर, हरभरा खरेदी केंद्रासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व चना (हरभरा) साठीची ऑनलाइन नोंदणी दि. २८ मार्चप ...
या उन्हाळी गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर ही पिकं यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा देऊन गेली. या पिकांत शेतकऱ्यांना चांगले हवामान कमी रोगराई व योग्यवेळी पाऊस पडल्याने भरघोस उत्पादनही मिळाले. ...