लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरभरा

Chick Pea in Marathi , मराठी बातम्या

Chick pea, Latest Marathi News

Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत.
Read More
Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार - Marathi News | Mula Dam Water : Water released from Mula Dam for agriculture; Circulation will continue for 45 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : मुळा धरणातून शेतीसाठी पाणी सोडले; ४५ दिवस आवर्तन सुरू राहणार

मुळा धरणातून उजव्या कालव्याद्वारे शेतीसाठी सोमवारपासून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सातशे क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. ...

Bajri Market : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत बाजरीला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर - Marathi News | Bajri Market : Bajri got the highest price compared to the last one and a half months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajri Market : गेल्या दीड महिन्याच्या तुलनेत बाजरीला मिळाला सर्वाधिक दर; वाचा सविस्तर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी, शुक्रवारी या दोन दिवसांत २३० क्विंटल बाजरीची आवक झाली. यामध्ये बाजरीला ३२५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. ...

Harbhara Market: नव्या हरभऱ्याला 'या' बाजारात इतका मिळाला दर वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Market: latest news New Harbhara got this much price in this market, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्या हरभऱ्याला 'या' बाजारात इतका मिळाला दर वाचा सविस्तर

Harbhara Market: कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) नवीन हरभऱ्याची (New Harbhara) आवक सुरू झाली आहे. त्याला कसा दर मिळतोय ते वाचा सविस्तर. ...

कृषी विभाग रब्बी हंगाम सन २०२३ राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर; पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी - Marathi News | Results of the State-level Crop Competition of the Agriculture Department for the Rabi season 2023 announced; See the list of winning farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभाग रब्बी हंगाम सन २०२३ राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर; पहा विजेत्या शेतकऱ्यांची यादी

Rabi 2023 Pik Spardha Nikal राज्यात रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ०५ पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजन करण्यात आले होते. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. ...

Harbhara Bajar Bhav : दुधनी बाजार समितीत हरभऱ्याला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर - Marathi News | Harbhara Bajar Bhav : Harbhara is getting a higher price than the minimum support price in the dudhani Market Committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Bajar Bhav : दुधनी बाजार समितीत हरभऱ्याला मिळतोय हमीभावापेक्षा जादा दर

खरीप हंगामातील पिकांना ज्या पद्धतीने समाधानकारक भाव मिळतो त्याच पद्धतीने रब्बी हंगामातील हरभऱ्याला सद्यःस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील दुधनीच्या बाजार समितीत हमीभावापेक्षा हजार रुपये जादा दिला गेला आहे. ...

Harvesting chickpea: अहो हरभरा कापणीला मजुरी किती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Harvesting chickpea: Hey, how much is the wage for harvesting chickpeas? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहो हरभरा कापणीला मजुरी किती? जाणून घ्या सविस्तर

Harvesting chickpea : रब्बी हंगामात हरभरा हे पीक (Crop) लाखमोलाचे मानले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरला पेरणी केल्यानंतर आता हरभरा (chickpea) कापणीला वेग आला आहे. मजुरीचे दर किती आहेत ते जाणून घ्या सविस्तर. ...

कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी 'ई-नाम'वर या १० नवीन शेतमालाचा समावेश; वाचा सविस्तर - Marathi News | To boost agricultural trade, these 10 new agricultural commodities have been included on 'e-NAM'; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी 'ई-नाम'वर या १० नवीन शेतमालाचा समावेश; वाचा सविस्तर

enam agri commodities कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार १० नवीन वस्तू आणि त्यांच्या व्यापारयोग्य मापदंडांचा समावेश केला आहे. ...

Harbhara Market : नवा हरभरा बाजारात दाखल; प्रति क्विंटल असा मिळतोय भाव - Marathi News | Harbhara Market: New gram has entered the market; The price per quintal is being obtained as follows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवा हरभरा बाजारात दाखल; प्रति क्विंटल असा मिळतोय भाव

Harbhara Market Update : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात नवा हरभरा विक्रीसाठी येत आहे. नवीन हरभऱ्याला प्रति क्विंटल काय भाव मिळतोय ते वाचा सविस्तर ...