Chick Pea हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख कडधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड महाराष्ट्रात रब्बी हंगामात केली जाते. यात पिवळा, हिरवा तसेच काबुली असे वाण आहेत. Read More
Shetmal BajarBhav : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आणि हरभऱ्याची आवक (Wheat Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Tur Harbhara Market: तूर आणि हरभऱ्याची आवक बाजारात मागील दिवसांपासून होत आहे. परंतु मार्केट यार्डात शेतमाल येताच दरकाेंडी सुरु झाली त्यामुळे शेतकरी आता भाववाढीच्या प्रतीक्षेत आहेत. (Tur, Harbhara Market) ...
Nafed Harbhara Kharedi: राज्य शासनाने हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केली. परंतु शेतकरी हरभरा हमीभाव केंद्रात विक्री करण्यासाठी यंदा उत्सुक दिसत नाही. जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर (Nafed Harbhara Kharedi) ...