लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

'आई, दीदी चिमटा काढतेय' असं चिमुरडी सांगत होती, पण सापाने दोन बहिणींना आधीच दंश केला होता! - Marathi News | Snake bites two sisters in bed ambikapur Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आई, दीदी चिमटा काढतेय' असं चिमुरडी सांगत होती, पण सापाने दोन बहिणींना आधीच दंश केला होता!

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, छोटी मुलगी सियाने रात्री आईला उठवून सांगितलं की, मोठी बहीण रवीनाने चिमटा काढला. ...

CoronaVirus News: कोरोना लक्षणं असलेल्या नक्षलींना तळ सोडण्यास सांगितलं - Marathi News | CoronaVirus Naxals with COVID 19 symptoms asked to leave camps in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना लक्षणं असलेल्या नक्षलींना तळ सोडण्यास सांगितलं

एखादा नक्षली गावात परतल्यास पोलिसांना तातडीने माहिती देण्याचे आवाहन ...

IED स्फोटानंतर नक्षलवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक - Marathi News | Encounter between Naxalites and BSF personnel after IED blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IED स्फोटानंतर नक्षलवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक

सैनिक सुरक्षित असून जवळच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.  ...

श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये 37 वेळा हालला पाळणा; कुणी करुणा, तर कुणी लॉकडाउन ठेवलं नाव - Marathi News | play cradle 37 newborns in shramik spasial trains  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये 37 वेळा हालला पाळणा; कुणी करुणा, तर कुणी लॉकडाउन ठेवलं नाव

कोरोना व्हायरसने संपूर्ण मानवी जीवनावरच प्रभाव टाकला आहे. त्यापासून मुलांची नावंही  सुटलेली नाहीत.  ...

आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित  - Marathi News | IAS officer accused of sexual harassment by woman, suspended by CM | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :आयएएस अधिकाऱ्यावर महिलेने केला लैंगिक शोषणाचा आरोप, मुख्यमंत्र्यांनी केले निलंबित 

छत्तीसगडच्या जांजगीर चांपा जिल्ह्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन - Marathi News | Ajit Jogi, first chief minister of Chhattisgarh passed away at 74 in Raipur hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन

अजित जोगी हे भारतीय प्रशासकीय सेवेतून राजकारणात आले होते. सध्या ते मारवाही मतदारसंघातून आमदार आहेत. ...

coronavirus: अंधाऱ्या खोलीत नेऊन पट्ट्याने कसं मारतात हे मला माहीत आहे, मोदी सरकारमधील मंत्र्याची अधिकाऱ्यांना धमकी - Marathi News | coronavirus: Union Minister Renuka Singh threatens officials in Chhattisgarh BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: अंधाऱ्या खोलीत नेऊन पट्ट्याने कसं मारतात हे मला माहीत आहे, मोदी सरकारमधील मंत्र्याची अधिकाऱ्यांना धमकी

आतापर्यंत काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी प्रमाणात दिसून येत होता. पण आता छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही कोरोनाचे संकट आता गंभीर रूप धारण करत आहे. ...

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमामध्ये - Marathi News | Former Chief Minister of Chhattisgarh Ajit Jogi in a coma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी कोमामध्ये

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयक्रिया अचानक बंद पडल्याने शनिवारी दुपारी येथील एका खासगी इस्पितळात दाखल केल्यापासून ते अजूनही कोमामध्येच आहेत. ...