राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...
एका १७ वर्षीय मुलानं अवघ्या ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला विहिरीत फेकून दिलं. तिच्या अंगावर चावा घेतलेल्या जखमा होत्या. एवढंच नव्हे तर तिच्या सहा वर्षाच्या चुलत भावाचीही गळा आवळून हत्या केली. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ...
राज्यात शेतीची कामे सुरू होण्याचा हंगाम सुरू होत असून त्याच सुमारास हरेली महोत्सवात गौधन न्याय योजना सुरू होत आहे. या योजनेचा हेतू हा गोधनाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे, जनावरांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा आहे. ...
बबलू हा पीडित मुलीच्या गावचा रहिवासी आहे. मुलीच्या घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी ती एकटीच घरात होती. याच संधीची फायदा घेत बबलू हा तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ...