लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड

Chhattisgarh, Latest Marathi News

तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग - Marathi News | Despite the results in the state of Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, there is a discussion about who is the CM Post lobbying by BJP leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांत घमासान, दिल्लीत माेर्चेबांधणी; भाजपात मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग

मुख्यमंत्रीपद मी तर दावेदारच नाही : शिवराज, राजस्थानात पाच आमदार रिसॉर्टमध्ये?  ...

भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या - Marathi News | CHhattisgarh election 2023 An supporter cuts and shaves his mustache as BJP candidate loses in Khallari Assembly  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा कार्यकर्त्याने शब्द पाळला; BJP उमेदवार पराभूत होताच मुंडन केले, मिशा कापल्या

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३-२ असा विजय मिळवला. ...

महादेव ॲप केसमधील आरोपी असीम दासच्या वडिलांचा सापडला मृतदेह, दोन दिवसांपासून होते बेपत्ता - Marathi News | The body of the father of Asim Das, the accused in the Mahadev app case, was found, he had been missing for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲप केसमधील आरोपी असीम दासच्या वडिलांचा सापडला मृतदेह, दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Mahadev app case: महादेव सट्टेबाजी ॲप घोटाळ्यातील आरोपी असीम दास याच्या वडिलांचा मृतदेह छत्तीसगडमधील दुर्ग एका गावामध्ये संशयास्पद स्थितीत सापडला. असीम दासचे वडील सुशील दास हे मागच्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. ...

मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी - Marathi News | Competition among BJP leaders for Chief Minister post of 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच, भाजपाची कसोटी; एकेकाळचे मित्र झाले प्रतिस्पर्धी

जयपूरमध्ये सोमवारी ७०हून अधिक आमदारांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची भेट घेतली. गाठीभेठीचा सिलसिला मंगळवारीही सुरू होता. ...

दहशतवाद्यांचा खात्मा करणारा 'जवान' आमदार! १७ हजारांच्या मतांनी विजय; मंत्र्याचा दारूण पराभव - Marathi News | Chhattisgarh Election 2023 Constable Ram Kumar Toppo defeated Congress MLA and Minister Amarjit Bhagat by more than 17 thousand votes from Sitapur Assembly Constituency in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा खात्मा करणारा 'जवान' आमदार! १७ हजारांच्या मतांनी विजय; मंत्र्याचा पराभव

लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनलमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला. ...

सात वेळा आमदार राहिलेला मंत्री पराभूत; समाजाच्या एकीमुळे शेतकरी बनला 'भाजपा'चा आमदार - Marathi News | Chhattisgarh assembly election 2023 Ishwar Sahu, a farmer who lost his son in the riots, defeated the seven-time MLA by contesting the elections on BJP ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सात वेळा आमदार राहिलेला मंत्री पराभूत; समाजाच्या एकीमुळे शेतकरी बनला आमदार

ishwar sahu news : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले. ...

छत्तीसगडवरून काँग्रेस धक्क्यात! सात मंत्री पिछाडीवर, चार्टर प्लेनही बुक केलेले - Marathi News | Congress in shock from Chhattisgarh Election Result! Seven ministers behind, BJP crosses fifty | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :छत्तीसगडवरून काँग्रेस धक्क्यात! सात मंत्री पिछाडीवर, चार्टर प्लेनही बुक केलेले

Chhattisgarh Election Result 2023: राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर छत्तीगडमध्ये देखील काँग्रेसला एवढा मोठा धक्का दिलाय की एवढ्यात तरी काँग्रेस पक्ष या धक्क्यातून सावरू शकणार नाहीय. ...

दंतेवाडा येथे आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी; रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | Two CRPF jawans injured in IED blast in Dantewada; Treatment started in the hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दंतेवाडा येथे आयईडी स्फोटात सीआरपीएफचे दोन जवान जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. ...