AAP News: भाजपाला आव्हान देण्याची तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाला छत्तीसगडमध्ये मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे छत्तीसगडमधील प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये आनंद प्रकाश गिरी आणि रवींद् ...