Naxalite Encounter: छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफने नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर हा मारला गेल्याचं प्राथमिक वृत्त आहे. ...
आत्मसमर्पण केलेल्या २ पुरुष नक्षलवाद्यांना प्रत्येकी ८ लाख रुपये, १ पुरुष आणि १ महिला नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये, ६ पुरुष नक्षलवाद्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि १ पुरुष नक्षलवाद्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अचानक गौरेला पँड्रा मरवाही जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली. गावकऱ्यासोबत बैठक घेत त्यांनी समस्या जाणून घेतल्या. पाण्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ...