लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड, मराठी बातम्या

Chhattisgarh, Latest Marathi News

व्हेंटिलेटरचे ऑक्सिजन संपल्याने 4 नवजात बालकांचा मृत्यू; प्रशासनात खळबळ - Marathi News | 4 newborns die due to lack of ventilator oxygen; ruckus in hospital administration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हेंटिलेटरचे ऑक्सिजन संपल्याने 4 नवजात बालकांचा मृत्यू; प्रशासनात खळबळ

छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. ...

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, अचानक खाण कोसळल्याने अनेक गावकरी अडकले, पाच जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू - Marathi News | A major accident has occurred in Chhattisgarh and five people have died due to the sudden collapse of a mine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना, अचानक खाण कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू!

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. ...

शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने वाद; महिलेचा खून करुन मृतदेह 4 दिवस गाडीत ठेवला, असा झाला खुलासा... - Marathi News | Man killed his friend after he losses in the stock market; kept body in car for 4 days in bilaspur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याने वाद; महिलेचा खून करुन मृतदेह 4 दिवस गाडीत ठेवला, असा झाला खुलासा...

छत्तीसगडच्या बिलासपूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Reservation: नोकरीत ५८ टक्के आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाची नोटीस - Marathi News | Reservation: 58 percent reservation in jobs: Supreme Court notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरीत ५८ टक्के आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Reservation: सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये कोटा ५८ टक्के करण्याचा राज्य सरकारचा निर्णय बाजूला ठेवणाऱ्या छत्तीसगड हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उत्तर देण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने बजावली आहे. ...

Video: ... म्हणून वेदना सहन केल्या, चक्क मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे फटके - Marathi News | ... therefore endured pain, almost a whipping on the hands of the Chief Minister bhupendra baghel in laxmipujan chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ... म्हणून वेदना सहन केल्या, चक्क मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे फटके

गावात दरवर्षी अशाप्रकारेच लक्ष्मीपूजन पूजा केली जाते. यावेळी, गावातील एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या हातावर चाबकाचे ५ फटके मारले ...

कोळशासाठी प्रतिटन २५ रुपयांची अवैध वसुली; छत्तीसगढमध्ये ‘ईडी’ने टाकल्या धाडी  - Marathi News | illegal recovery of rs 25 per tonne for coal ed raids in chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशासाठी प्रतिटन २५ रुपयांची अवैध वसुली; छत्तीसगढमध्ये ‘ईडी’ने टाकल्या धाडी 

ईडीने सुमारे ४.५ कोटी रुपये रोख व २ कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.  ...

कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, अधिकाऱ्यांच्या घरावरील EDच्या धाडीत सापडले घबाड - Marathi News | Crores worth of cash, gold, jewellery, loot found in ED raids on officers' houses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोट्यवधीची रोकड, सोने, दागदागिने, बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ईडीची धाड, सापडले घबाड

ED Raid News: छत्तीसगडमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या घरामध्ये ईडीकडून घालण्यात आलेल्या धाडीमध्ये आतापर्यंत चार कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यासोबतच कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत ...

राजकारण तापलं! "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे ATM"; भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | chhattisgarh cm bhupesh baghel on raman singh statement said apologize otherwise legal action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण तापलं! "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे ATM"; भाजपाचा गंभीर आरोप

Congress Sonia Gandhi : ईडीच्या कारवाईदरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह (Raman Singh) यांनी विधान केलं आहे. ज्यामुळे मोठा वाद आता निर्माण झाला आहे ...