लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड, मराठी बातम्या

Chhattisgarh, Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले... - Marathi News | Chhattisgarh Operation Black Forest: 27 Naxalites killed in Chhattisgarh; Prime Minister Narendra Modi praised the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...

Chhattisgarh Operation Black Forest: छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापुर-दंतेवाडा परिसरात 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'मध्ये 27 नक्षलवादी ठार झाले आहेत. ...

सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार - Marathi News | Another major attack on Naxalites by security forces, Many Naxalites killed in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार

Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. अबूझमाड परिसरात सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. ...

मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार... - Marathi News | K9 Rolo martyred in bee attack during campaign, cremated with state honours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...

छत्तीसगडमधील नक्षलवादविरोधी मोहिमेत या कुत्र्याने महत्वाची भूमिका बजावली होती. ...

२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश - Marathi News | 31 maoists killed in 21 days operation on chhattisgarh telangana border a big success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितले की, २१ एप्रिलपासूनच्या २१ दिवसांच्या कारवाईत ३१ माओवादी मारले गेले. त्यापैकी २८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे.  ...

सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त - Marathi News | Naxalite Encounter: Big success for security forces; 31 Naxalites killed, largest cache of arms seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त

Naxalite Encounter: छत्तीसगडच्या करेगुट्टा भागातील नक्षलवाद्यांचे 150 हून अधिक बंकरही नष्ट केले. ...

प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत - Marathi News | Pregnant girlfriend died after her boyfriend forced to take abortion pill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार!

तरुणी गर्भवती असल्याचे कळताच प्रियकराने तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी खायला लावली. मात्र, यानंतर तिची प्रकृती बिघडू लागली. ...

Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक - Marathi News | Naxal Attack: Three soldiers martyred in Naxalite landmine blast; Encounter breaks out in Telangana forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक

Naxal News Latest: देशातील नक्षलवाद्यांच्या बिमोड करण्यासाठी मिशन संकल्प मोहीम हाती घेण्यात आली असून, बुधवारी २३ नक्षलवाद्यांच्या चकमकीत खात्मा करण्यात आला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन जवान शहीद झाले. ...

Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार - Marathi News | Naxal news: After terrorists, Naxalites also 'strike'; 22 Naxalites killed on Telangana border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार

Naxal news latest: एकीकडे पहलगाममधील दहशतवाद्यांवरील कारवाईची चर्चा असतानाच भारतीय सुरक्षा जवानांनी छत्तीसगड-तेलंगणांच्या सीमेवर नक्षल्यांच्या नेटवर्क जबर प्रहार केला.  ...