दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. Read More
सध्या दीपिका पादुकोण तिचा आगामी सिनेमा छपाकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. दीपिका या सिनेमात अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. ...
सध्या दीपिका पादुकोण दिल्लीमध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करतेय. दिल्लीत सध्या सूर्य आग ओकतोय त्यामुळे शूटिंग दरम्यान दीपिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ...
छपाक या चित्रपटातील दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिकाला रोज या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसावे लागते. ...
अभिनेत्री दीपिका पादुकोण व अभिनेता रणवीर सिंग गेल्या वर्षी लग्नबेडीत अडकले. त्यांच्या लग्नानंतर दीपिका प्रेग्नेंट असल्याची चर्चा सगळीकडे होऊ लागली. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत दीपिकाने प्रेग्नेंसीबाबत खुलासा केला आहे. ...
लक्ष्मी 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या सिनेमातून अॅसिड हल्ल्यासारख्या भीषण घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. ...