लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छपाक

छपाक, मराठी बातम्या

Chhapaak movie, Latest Marathi News

दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल हिचा जीवन संघर्ष या सिनेमातून पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. लक्ष्मीवर 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. यासिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटनांचा निषेध नोंदवण्यात येणार आहे. 
Read More
दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत... - Marathi News | Deepika Padukone's reaction to airport security guard asking for ID goes viral; internet has mixed response | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणकडे विमानतळावर सिक्युरीटी गार्डने मागितले आयडी, मग पुढे काय झाले पाहा या व्हिडिओत...

दीपिकाला नुकतेच मुंबई विमानतळावर पाहाण्यात आले. पण यावेळी घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. ...

दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती - Marathi News | rajkumar-rao-was-the-first-choice-for-chapak-deepika-padukone-vikrant-massey-meghana-gulzar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणसोबत 'छपाक'मध्ये विक्रांत मेस्सीची जागी हा अभिनेता होता पहिली पसंती

मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' चित्रपटाचे दीपिका पादुकोण व विक्रांत मेस्सी चित्रीकरण करत आहे. विक्रांत मेस्सीच्या जागी आधी बॉलिवूडमधील एका दुसऱ्या अभिनेत्याची वर्णी लागली होती. ...

दीपिका पादुकोणने सुरु केलं मुंबईत 'छपाक'चे शूटिंग - Marathi News | Deepika padukone started her Chhapaak movie shoot in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने सुरु केलं मुंबईत 'छपाक'चे शूटिंग

अभिनेत्री दीपिका पादुकोणने दिल्लीत छपाकचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर आता मुंबईतल्या दुसऱ्या शेड्यूल सुरुवात केली आहे. दक्षिण मुंबईमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. ...

दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश - Marathi News | Good News- you will be happy when you see the Deepika Padukone's Chhapaak photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या 'छपाक'ला घेऊन गुड न्यूज, फोटो पाहुन तुम्हीही व्हाल खुश

दीपिका पादुकोण सध्या दिल्लीच्या उकाड्यामध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करते आहे. शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. ...

छपाकच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोण गेली लंचडेटवर, नाव वाचून तुम्ही कराल 'तिचे' कौतूक - Marathi News | Deepika padunkone had a lunch with laxmi agarwal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छपाकच्या शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोण गेली लंचडेटवर, नाव वाचून तुम्ही कराल 'तिचे' कौतूक

सध्या दीपिका पादुकोण तिचा आगामी सिनेमा छपाकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  दीपिका या सिनेमात अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे. ...

'छपाक' सिनेमातील दीपिका पादुकोणचा किसिंग सीन झाला लिक, सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | Chhapaak Actors Deepika Padukone And Vikrant Massey Kissing Sequence Leak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छपाक' सिनेमातील दीपिका पादुकोणचा किसिंग सीन झाला लिक, सोशल मीडियावर खळबळ

हा व्हिडीओ  सोशल मीडियावर लिक झाल्यापासून फक्त दीपिकाचीच चर्चा रंगत असल्याचे पहायला मिळते आहे. ...

दिल्लीमध्ये दीपिका पादुकोण उकाड्यापासून करतेय स्वत:चे असे संरक्षण, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य     - Marathi News | Deepika Padukone taking precautions to stay away from heat in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्लीमध्ये दीपिका पादुकोण उकाड्यापासून करतेय स्वत:चे असे संरक्षण, वाचून तुम्हाला ही वाटेल आश्चर्य    

सध्या दीपिका पादुकोण दिल्लीमध्ये छपाक सिनेमाचे शूटिंग करतेय. दिल्लीत सध्या सूर्य आग ओकतोय त्यामुळे शूटिंग दरम्यान दीपिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. ...

छपाक या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला इतका तास करावा लागतो मेकअप - Marathi News | 'Chhapaak' is consuming a lot of time of Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छपाक या चित्रपटातील भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला इतका तास करावा लागतो मेकअप

छपाक या चित्रपटातील दीपिकाच्या लूकची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिकाला रोज या व्यक्तिरेखेसाठी मेकअप करण्यासाठी अनेक तास आरशाच्या समोर बसावे लागते. ...