शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : ब्रह्मगिरीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई

महाराष्ट्र : केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा द्यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार: छगन भुजबळ

राजकारण : “मुख्यमंत्र्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर राजीनामा देणाचं धाडस दाखवणार का?”

नाशिक : भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत

राजकारण : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्राविरुद्ध आंदोलन - छगन भुजबळ

नाशिक : अखेर नाशिक रेड झोनमधून बाहेर; 1 जूननंतर निर्बंध शिथील हेाण्याची शक्यता, पालकमंत्री भुजबळ यांचे संकेत 

मुंबई : केशरी शिधापत्रिकाधारकांना जूनमध्येही सवलतीत अन्नधान्य

महाराष्ट्र : आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार - छगन भुजबळ

नाशिक : उद्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथिल

राजकारण : Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले