शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal Mumbai: मुंबई म्हणजे....; छगन भुजबळांच्या 'त्या' विधानावरून वाद, अखेर द्यावं लागलं स्पष्टीकरण

नागपूर : मुंबई-कोंबडीवरून विधानसभेत रंगला वाद; भुजबळ आणि मनिषा चौधरी आमने-सामने

मुंबई : 'हा महामोर्चा म्हणजे पहिलं पाऊल, शेवटचं नाही, यापुढे…’ छगन भुजबळांचा भाजपाला सूचक इशारा

महाराष्ट्र : शरद पवार म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ; छगन भुजबळांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

पुणे : शाई फेकली म्हणून माणुस काय मरतो काय? ३०७ कलम लावणे चुकीचे- छगन भुजबळ

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal Sharad Pawar, NCP: शरद पवार यांना वाढदिवसाची काही भेट द्यायची असेल तर...; भुजबळांची कार्यकर्त्यांकडे खास मागणी

महाराष्ट्र : बाप दाखवा नाहीतर...; छगन भुजबळ समर्थक चिडले, रोहित पवारांना खडसावले

महाराष्ट्र : सरस्वतीनं किती शाळा काढल्या, किती लोकांना शिकवलं?; छगन भुजबळांचं विधान

मुंबई : विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र

यवतमाळ : देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ