शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : सरस्वतीनं किती शाळा काढल्या, किती लोकांना शिकवलं?; छगन भुजबळांचं विधान

मुंबई : विनम्र अभिवादन... मंत्रालयात लागले महात्मा फुले अन् सावित्रीबाईंचे तैलचित्र

यवतमाळ : देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ

नागपूर : राज्यपालांमुळे महाराष्ट्रातील जनतेची मने दुखावली : छगन भुजबळ

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal Nitin Gadkari: छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय.. वाचा सविस्तर

महाराष्ट्र : गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न; छगन भुजबळांची सरकारवर खोचक टीका

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शरद पवारांना टार्गेट करण्यासाठीच आंदोलन, आता तुमचं सरकार आहे, STचं विलिनीकरण करुन दाखवा” 

नाशिक : Chhagan Bhujbal : “दिल्लीला आधार देण्याची ताकद महाराष्ट्रात; महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणारही नाही”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “मुख्यमंत्रीपद हे फक्त उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, छगन भुजबळ सोबत असते तरी CM केलं नसतं”

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ...तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते, उद्धव ठाकरेंनी सांगितला किस्सा