लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Latest news

Chhagan bhujbal, Latest Marathi News

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.
Read More
ओबीसींच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा - Marathi News | OBC leaders should not follow me - Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींच्या नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

Prakash Ambedkar : आरक्षणाच्या नावाखाली सर्व समाजांना एकमेकांविरोधात लढवले जात आहे. आरक्षणावरून वाद सुरू झाला आहे. ओबीसींचे जे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नये. तुम्ही मंडलबरोबर नाही, कमंडलबरोबर आहात. मग ते छगन भुजबळ असतील किंवा शेंडग ...

लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला जातोय, विजय वडेट्टीवारांचा यूटर्न - Marathi News | Vijay Vadettivar's U-turn is going to the OBC meeting in Hingoli due to people's insistence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला जातोय, विजय वडेट्टीवारांचा यूटर्न

हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्याला जाण्याची आपली भूमिका विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी जाहीर केली. ...

मराठा आरक्षणावरुन वाद, अजित पवार-छगन भुजबळांची भूमिका एकच; बच्चू कडू यांचे सूचक विधान - Marathi News | controversy over maratha reservation bacchu kadu claims that ajit pawar chhagan bhujbal role is the same | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणावरुन वाद, अजित पवार-छगन भुजबळांची भूमिका एकच; बच्चू कडू यांचे सूचक विधान

OBC Vs Maratha Reservation Issue: भाजप, काँग्रेसवर छगन भुजबळ भारी पडत आहेत. आता फक्त भुजबळ हेच ओबीसीचे नेते आहेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ...

मराठा-OBC वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Maratha-OBC dispute government sponsored, BJP power behind Bhujbal; Allegation of Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा-OBC वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती; काँग्रेसचा आरोप

आरक्षणप्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. काँग्रेस सत्तेत आल्यास तसा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं.   ...

अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Chhagan Bhujbal's tough stand on Maratha-OBC reservation dispute, replies to Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

मराठ्यांना आरक्षण द्या त्यांना विरोध नाही. परंतु आमचे आरक्षण टिकवा यासाठी आम्ही लढतोय असं भुजबळ म्हणाले. ...

“छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | radhakrishna vikhe patil criticized chhagan bhujbal over obc elgar sabha against manoj jarange maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले

Radhakrishna Vikhe Patil Vs Chhagan Bhujbal: कुणीतरी आरक्षण मागतेय, म्हणून विरोध करायला ओबीसींचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...

“टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका - Marathi News | manoj jarange patil criticised ncp ajit pawar group minister chhagan bhujbal in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका

Manoj Jarange Patil And Chhagan Bhujbal: अजित पवारांना सांगतो की, ते शांत बसले नाही तर मीही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. ...

विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही; न्यायालयाने भुजबळांना सुनावले - Marathi News | shall not adjourn the hearing without reason; The court heard Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही; न्यायालयाने भुजबळांना सुनावले

न्यायाधीश राहुल रोकडे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळांना दिली. ...