शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा, समता परिषदेची मागणी

नाशिक : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादीचा उमेदवारीवर दावा कायम; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : भुजबळांची माघार, तरीही महायुतीमध्ये नाशिकचा पेच कायम; निर्णयाला विलंब, आता भाजपचाही दावा

नाशिक : माघार छगन भुजबळ यांची, राष्ट्रवादीचा नाशिकवर दावा कायम

नाशिक : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मार्ग सुकर; भुजबळांच्या निर्णयाचं गोडसेंकडून स्वागत

महाराष्ट्र : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार; हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

नाशिक : मोठी बातमी: नाशिकच्या रणांगणातून छगन भुजबळांची माघार; कारणही सांगितलं!

नाशिक : भुजबळांसाठी नेमकं काय ठरलंय? ओबीसींच्या संघटनावर जोर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमवेत विदर्भात प्रचार

नाशिक : छगन भुजबळ समोर दिसले अन् खासदार हेमंत गोडसे यांनी वाकून नमस्कारच केला!

महाराष्ट्र : “नाशिकला कोणालाही उमेदवारी द्या, २० मेपर्यंत निर्णय घ्या”; छगन भुजबळांचा महायुतीला अल्टिमेटम