शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : विलिनीकरणाबद्दल भाजपा, मुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल, राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर भुजबळांनी काय सांगितले?

महाराष्ट्र : सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी उद्या होणार? सुनेत्रा पवारांच्या नावावर चर्चा; बैठकीत निर्णय होणार

महाराष्ट्र : पहाटे पासून कामाला लागणारा झंझावात विकासासाठी अहोरात्र धावत होता; अजितदादांच्या निधनाने छगन भुजबळ भावूक

महाराष्ट्र : मोठी बातमी! छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र : हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...

नाशिक : Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह

मुंबई : छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट

महाराष्ट्र : मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे...; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : ‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले