शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : छगन भुजबळ म्हणाले, 'राज ठाकरे यांचे मत तेच माझे मत, पण मी बोललो असतो तर धर्माचा रंग दिला असता'

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला छगन भुजबळांचा पुतळा

नाशिक : शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ

नाशिक : छगन भुजबळ यांना शिवीगाळ करणाऱ्याला संभाजीनगरमधून अटक; नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिक : सरस्वती, शारदा देवीने किती शाळा काढल्या? भुजबळांचा सवाल; म्हणाले, माझे देव फुले, शाहू, आंबेडकरच

रायगड : भुजबळांनी सांगितलं असेल जेल कसं असतं, म्हणून नाव येताच दादा भाजपासोबत...- राज ठाकरे

महाराष्ट्र : व्यासपीठावरच मंत्री छगन भुजबळ ढसढसा रडले; हरी नरकेंच्या आठवणीनं भावूक झाले

मुंबई : अजित पवार कोल्हापुरात; स्वातंत्र्यदिनाच्या झेंडावंदनाची यादी, पण ३ नेत्यांची नाराजी?

पुणे : Pune: आयुर्वेद डॉक्टरांसाठीच्या अभ्यासक्रमात पुत्रप्राप्तीचे धडे; काय म्हटले आहे ग्रंथात?

नाशिक : भिडेंचा बोलविता धनी कोण? छगन भुजबळांचा सवाल; कडक कारवाईची मागणी