शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांचा एक मेसेज आला तर लगेच राजीनामा देईन; छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : “छगन भुजबळांनी ओबीसींचा उठाव केला त्याची गरज नव्हती”; राधाकृष्ण विखे-पाटील स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : “टोळी मुकादमाला आता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही”; जरांगेंची भुजबळांवर पुन्हा टीका

मुंबई : विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही; न्यायालयाने भुजबळांना सुनावले

मुंबई : भाजपकडून छगन भुजबळांना पक्षप्रवेशाची ऑफर? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला खुलासा

महाराष्ट्र : ‘मनोज जरांगेंचा आरक्षणावरचा फोकस हललाय, त्यांची विधानं परस्परविरोधी’, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या 

महाराष्ट्र : 'भुजबळांना भाजपची ऑफर?'; फडणवीस मौन असल्याचं सांगत जरांगेंचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : माझ्या टप्प्यात आला तर वाजवणारच...; मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर निशाणा

महाराष्ट्र : “महाराष्ट्र सदनातील पैसा राज्यातील जनतेचा, तो खाल्ला”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका

नाशिक : माझी स्क्रिप्ट पवार, फडणवीस यांनी लिहिली नाही : भुजबळ