शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : रेकॉर्ड मोडणार! 'छावा'च्या अ‍ॅडव्हान्स बुकींगला आजपासून सुरुवात; तिकिटाचे दर किती?

फिल्मी : रात्रभर बांधून ठेवलं, हात सुन्न पडला! 'छावा'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग करताना विकीची अशी झालेली अवस्था

फिल्मी : 'माझ्या राजा रं'नंतर 'आया रे तुफान'; मराठमोळ्या गीतकाराचा 'छावा'निमित्त बॉलिवूडमध्ये डंका; म्हणतो-

फिल्मी : रग रग में तुफान! छ. संभाजी महाराजांच्या पराक्रमाला समर्पित 'छावा'मधील दुसरं गाणं; ए. आर. रहमान यांचा आवाज

फिल्मी : Video: संतोष जुवेकरने शेअर केले 'छावा'च्या सेटवरील पडद्यामागचे क्षण, असं झालं युद्धप्रसंगाचं शूटिंग

फिल्मी : विकी कौशल राजकारणात उतरणार? 'छावा'च्या प्रमोशनवेळी अभिनेता म्हणाला- सध्या मला...

फिल्मी : 'छावा'च्या शूटिंगदरम्यान विकी कौशल-अक्षय खन्ना एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत कारण...

फिल्मी : शेवटचा युद्धप्रसंग शूट करताना...; सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'च्या सेटवर अनुभवलेला अविस्मरणीय क्षण

फिल्मी : आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो...; 'छावा'च्या नवीन प्रोमोत छत्रपती शंभूराजांची मुघलांविरोधात गर्जना

फिल्मी : Exclusive: ...अन् विकीच्या डोळ्यातील अश्रूच थांबेना; सिनेमाच्या चित्रीकरणाचे अंगावर शहारा आणणारे किस्से