या सामन्यात पुजाराला संधी मिळायला हवी. पुजाराला संघात घेण्यासाठी सलामीवीर शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाला वगळायचे, हा कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. ...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. भारतीय संघाच्या कामगिरीप्रमाणे कर्णधार विराट कोहलीच्या खेळीवरही सा-यांच्या नजरा खिळल्या आहेत. ...
२०१४ चा निराशाजनक दौरा विसरुन विराट कोहलीची टीम इंडिया इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कोण कोणावर वर्चस्व गाजवतो, याकडे एक सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...
आयपीएलच्या अकराव्या सत्रात नवख्या खेळाडूंवरही कोट्यवधींची बोली लागत असताना भारतीय कसोटी संघाचा सर्वाधिक शैलीदार आणि सर्वात भरवशाचा खेळाडू म्हणून ओळख असलेल्या चेतेश्वर पुजारावर मात्र कोणीही बोली लावली नाही. ...