यापूर्वीच्या लेखामध्ये लिहिल्याप्रमाणे भारतीय फलंदाजांच्या मानसीकतेमध्ये बदल करायला हवा. इंग्लंडच्या खेळपट्टीवर चेंडू चांगले स्विंग होत असले तरी थोडा वेळ थांबून स्थिरस्थावर झाल्यावर धावा होऊ शकतात, हा विश्वास फलंदाजांना देणे गरजेचे आहे. ...
इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दुस-या कसोटीत भारतीय फलंदाजांना हैराण केले. त्याने कर्णधार विराट कोहलीसह भारताच्या चार प्रमुख फलंदाजांना बाद करताना इंग्लंडला एक डाव आणि 159 धावांनी विजय मिळवून दिला. ...
India vs England 2nd Test: पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल-हक याची ओळख अत्यंत चिवट फलंदाज म्हणून आहे. शरीराने जाडजूड असलेला हा खेळाडू धावण्यात कधीच चपळ नव्हता. ...
कोहलीच्या बॅटमधून धावा तर निघतात, पण त्याच्या तोंडातून शिव्या मात्र थांबायचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार लॉर्ड्सवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही घडला. ...