भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : उत्कंठावर्धक झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अखेर भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी विजय मिळवला. अखेरच्या डावात ऑस्ट्रेलियाच्या ... ...
दुसऱ्या डावात मैदानावरील पंचांनी पुजाराला दोनदा बाद दिले होते. पण पुजारा मात्र त्यानंतरही खेळत राहिला. त्यावेळी नेमके काय झाले, ते व्हिडीओच्या माध्यमातून पाहा... ...
तिसऱ्या दिवसअखेर भारताने 3 बाद 151 अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण 166 धावांची आघाडी आहे. पुजारा तिसऱ्या दिवशी नाबाद असून त्याने 127 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 40 धावा केल्या आहेत. ...
आॅस्ट्रेलियाच्या वेगवान मा-याचा धैर्याने प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने कमजोर मानल्या जाणा-या यजमानांविरुद्ध भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अडखळत ९ बाद २५० धावा अशी मजल मारली. ...
India vs Australia 1st Test : कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांनी आत्मघातकी फटके मारून संघाला अडचणीत आणले. मात्र, चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करून भारताची लाज राखली. ...