चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून खेळला जाणार आहे. तर तिसरा कसोटी सामना सिडनीत आणि चौथा तसेच आखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. ...
India vs Australia : कर्णधार विराट कोहली मायदेशी परत जाणार असल्यान अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटींमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे. बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया अंतिम ११मध्ये पाच बदल करण्याच्या तयारीत आहेत. ...
पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांना त्यात धावांची भर घालायची होती. त्यासाठी कोणतीच घाई करण्याची किंवा उगाच संकट ओढावून घेणारे फटकेही मारायचे नव्हते. या दोन्ही गोष्टींवर भारतीय फलंदाज ठाम होते. मग नेमकं काय चुकलं? ...
India vs Australia, 1st Test: शरणागती कशी पत्करावी, तर टीम इंडियाच्या फलंदाजांसारखी... पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलियासमोर किमान आव्हानात्मक धावसंख्या उभी करेल असे वाटले होते. ...
India vs Australia, 1st Test, 3rd Day : दुसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा करताना आघाडी ६२ धावांपर्यंत वाढवली. त्यात जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या क्रमांकावर येताना भक्कम बचावात्मक खेळ केला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या जसप्रीत बुमर ...