लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

Cheteshwar pujara, Latest Marathi News

India vs South Africa 3rd Test: पुजाराने झेल सोडला अन् भारताला बसला ५ धावांचा दंड, क्रिकेटचा 'हा' नियम तुम्हाला माहित्ये का? (Video) - Marathi News | Ind vs SA 3rd Test Pujara dropped catch South Africa got 5 Free Runs Know Cricket Rules watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: पुजाराने सोडला कॅच अन् आफ्रिकेला मिळाल्या ५ धावा फुकट, क्रिकेटचा 'हा' नियम माहित्ये?

गोंधळामुळे पुजाराच्या हातून झेल सुटला, पण गोष्ट तिथेच संपली नाही. ...

ICC Test Ranking: टीम इंडियाला नडलेला एल्गर Top-10 मध्ये; रहाणे, पुजारा अन् पंतला क्रमवारीत बढती - Marathi News | ICC Test Ranking Dean Elgar in Top 10 with Virat Rohit but Rahane Pujara Rishabh Pant promoted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला नडलेला एल्गर Top-10 मध्ये; रहाणे, पुजारा अन् पंतला क्रमवारीत बढती

गोलंदाजांच्या यादीत केवळ एकच भारतीय गोलंदाज टॉप-१० मध्ये ...

IND vs SA, 3rd Test Updates : कोहलीचं धडाकेबाज पुनरागमन, पण द.आफ्रिकेविरुद्ध ठोकलं कारकिर्दीतलं दुसरं सर्वात धीमं अर्धशतक - Marathi News | IND vs SA 3rd Test live Updates virat kohli scored his second slowest half century in test cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचं धडाकेबाज पुनरागमन, पण द.आफ्रिकेविरुद्ध ठोकलं कारकिर्दीतलं दुसरं सर्वात धीमं अर्धशतक

India vs South Africa, 3rd Test Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा यांच्या योगदानाच्या जोरावर टीम इंडिया पहिल्या डावात २२३ धावा करू शकली. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या धडाकेबाज पुनरागमनावर सहकाऱ्यांनी पाणी फिरवलं, चेतेश्वर पुजारा सोडला तर इतरांनी निराश केलं - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : South Africa at 17/1 on Day 1 Stumps, Africa trail by 206 runs in the first innings with 9 wickets in hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या धडाकेबाज पुनरागमनावर सहकाऱ्यांनी पाणी फिरवलं; दिवसाला पडल्या ११ विकेट्स

India vs South Africa, 3rd Test Live Updates : लोकेश व मयांक यांनी आज निराश केले. राहुल व मयांक यांनी अनुक्रमे १२ व १५ धावा केल्या आणि भारताला ३३ धावांवर दोन धक्के बसले. अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी ठरला. ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करत आफ्रिकेला भिडला - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli gone for 79, the wait for 71st century continues; highest Test scores since his last international century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली मुलीला शतकाचे बर्थ डे गिफ्ट नाही देऊ शकला, पण केली दोन वर्षांतील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहली ( Virat Kohli) आला अन् भारी खेळला.. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह आज त्यानं कटाक्षानं टाळला.. त्यामुळेच ...

IND vs SA, 3rd Test Live Updates : विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला   - Marathi News | IND vs SA, 3rd Test Live Updates : Virat Kohli becomes the second leading run-scorer by an Indian player in Tests in South Africa, he overtakes Rahul Dravid  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं बर्थ डे बॉय राहुल द्रविडचा मोठा विक्रम मोडला, लंच ब्रेकपर्यंत भारताचा डाव सावरला  

India vs South Africa, 3rd Test Live Updates : विराट कोहलीच्या ( Virat Kohli) पुनरागमनामुळे भारतीय संघाचे मनोबल नक्की उंचावले, परंतु त्याचा मैदानावरील कामगिरीत काही उपयोग झालेला पाहायला मिळाला नाही. ...

Virat Kohli's press conference Live : परिवर्तनाची लाट येणार, पण...; अजिंक्य राहणे- चेतेश्वर पुजारा यांच्या संघातील स्थानाबाबत विराट कोहलीचं मोठं विधान  - Marathi News | Virat Kohli's press conference Live : I feel transitions do happen but they h    appen naturally, Virat Kohli on Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य राहणे- चेतेश्वर पुजारा यांच्या संघातील स्थानाबाबत विराट कोहलीचं मोठं विधान

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना आणखी किती संधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर आज विराट कोहलीनं दिले. ...

Sunil Gavaskar Reaction on Rahul, Pujara, Rahane: भारताच्या पराभवानंतर राहुलवर संतापले गावसकर; पुजारा-रहाणेबद्दलही केलं मोठं विधान - Marathi News | Sunil Gavaskar angry with KL Rahul Captaincy after India defeat but Happy with Pujara Rahane IND vs SA tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पराभवानंतर राहुलवर संतापले गावसकर; पुजारा-रहाणेबद्दलही केलं मोठं विधान

"राहुल कर्णधार असल्याने एल्गरला आफ्रिकेला विजय मिळवून देणं अधिकंच सोपं गेलं" ...