Rohit Sharma press conference LIVE - वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून आतापर्यंत यशस्वी ठरलेला रोहित शर्मा उद्या कसोटी कर्णधार म्हणून प्रथमच मैदानावर उतरणार आहे. ...
कसोटी संघातून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा आणि वृद्धिमान साहा या चौघांना वगळण्यात आले आहे. तर टी२० मालिकेसाठी विराट कोहली, ऋषभ पंत या दोघांना विश्रांती देण्यात आली आहे. ...