CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Cheteshwar Pujara News in Marathi | चेतेश्वर पुजारा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Cheteshwar pujara, Latest Marathi News
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले. ...
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा तो चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. ...
या फोटोमध्ये विराटच्या बाजूला अनुष्का दिसत आहे. अनुष्का शर्माने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट घातली आहे, तर विराटने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पँट घातली आहे. ...
चेतेश्वर पुजारा आणि मयांक अगरवाल यांनाही यावेळी पुरस्कार देण्यात आला. ...
न्यूझीलंड दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीतील खमका फलंदाज चेतेश्वर पुजारानं ऐतिहासिक शतक झळकावलं. ...
26/11 Mumbai Terror Attack : भारतावरील हल्ल्याबाबत कोहलीने एक ट्विट केले आहे. ...
ज्या खेळाडूची कमी शतके आहेत त्याच्यापासून सुरुवात करून ज्याची जास्त शतके आहेत, तोपर्यंत हा चढता क्रम लावावा, असे सांगण्यात आले होते. ...
India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे नाइट कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो विराट कोहलीनं. ...