अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
Cheteshwar Pujara News in Marathi | चेतेश्वर पुजारा मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Cheteshwar pujara, Latest Marathi News
India vs England Test Match Live : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...
India Vs Leicestershire Warm Up game : इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारताच्या कसोटी संघातील खेळाडूंना सराव सामन्यांत चांगला सराव करून घेतला. ...
LEI vs IND : भारतीय संघाने सराव सामन्यातील पहिला डाव ८ बाद २४६ धावांवर घोषित केला आणि दुसऱ्या दिवशी लिसेस्टरशायर क्लबला फलंदाजीला यावे लागले. ...
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर १ कसोटी, ३ वन डे आणि ३ टी-२० सामने खेळणार ...
पाहा कसोटी संघात आणखी कोणाला मिळाली संधी ...
देशात आयपीएलची धामधूम सुरू असताना इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा याची पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघात निवड झाली. ...
India’s Test squad for England Tour : आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. ...
Cheteshwar Pujara in the County Championship 2022 - दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर BCCIने कसोटी संघात आता स्थान नाही, असा थेट इशारा दिला. ७ डावांमध्ये त्याने दोन द्विशतकं व दोन शतकी खेळी करताना BCCIला जणू I Am Back असे ठणकावून सांगितले. ...