विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला. ...
शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले. ...