महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal) चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. ...
जैस्वालने पहिल्याच षटकात आकाश सिंगला ३ आकर्षक चौकार खेचून १४ धावा मिळवल्या. जॉस बटलरनेही त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटल्या. ...
IPL 2023, Chennai Super Kings vs Rajasthan Royals Live Marathi : यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) व जॉस बटलर या जोडीने राजस्थान रॉयल्सला ८६ धावांची दमदार सलामी दिली. ...