लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL Playoff Scenario: धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं! - Marathi News | IPL playoffs scenarios for Mumbai Indians after last-ball loss to Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं!

Mumbai Indians IPL Playoff Scenario: चेन्नई- कोलकाता यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही? हे स्पष्ट होईल. ...

IPL 2025 : जवळपास १६ कोटींचा लॉस! भाव न मिळालेला गडी झालाय CSK चा बॉस - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Sam Curran Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जवळपास १६ कोटींचा लॉस! भाव न मिळालेला गडी झालाय CSK चा बॉस

भाव घसरला, अल्प संधीत साधला मोठा डाव ...

IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो फिरकीच चक्रव्यूव्ह भेदण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप - Marathi News | "All this has been done for Dhoni..."; Sunil Gavaskar's anger over IPL 2025 rules | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा 'त्या' नियमावरून संताप

Sunil Gavaskar Angry on MS Dhoni IPL 2025 Rules: महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघाची अतिशय खराब कामगिरी सुरु आहे ...

IPL 2025 : सर्वात कमी स्ट्राइक रेटसह धावा करणारे ५ फलंदाज - Marathi News | Rishabh Pant To David Miller Top 5 Batters With Lowest Strike Rate In IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : सर्वात कमी स्ट्राइक रेटसह धावा करणारे ५ फलंदाज

इथं एक नजर टाकुयात १०० पेक्षा अधिक चेंडू खेळल्यानंतर स्ट्राइक रेटमध्ये मागे पडलेल्या स्टार फलंदाजांवर... ...

Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै! - Marathi News | Controversy over Dewold Brevis' wicket, RCB-CSK fans clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

RCB vs CSK: आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात पंचांनी ब्रेव्हिसला एलबीडब्लू बाद दिले. त्यानंतर ब्रेव्हिसने डीआरएससाठी इशारा केला. परंतु, पंचांनी वेळचे कारण देत डीआरएस नाकारला. ...

जड्डू-ब्रेविस DRS ऐवजी धाव घेण्यात मग्न! वेळ न पाळल्यामुळे CSK वर विघ्न (VIDEO) - Marathi News | IPL 2025 RCB vs CSK Dewald Brevis Reviews But Is Told The Timer Has Run Out While The Pair Ran Between The Wickets Ravindra Jadeja Argues With Umpire Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जड्डू-ब्रेविस DRS ऐवजी धाव घेण्यात मग्न! वेळ न पाळल्यामुळे CSK वर विघ्न (VIDEO)

इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? अंपायर चुकला की,  CSK ला बॅटरची चूक नडली? ...

यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला - Marathi News | IPL 2025 RCB vs CSK Yash Dayal heroics in final over guides RCB to narrow 2 run win vs Chennai in thriller | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच RCB च्या संघाने एका हंगामात दोन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे. ...