महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
बीसीसीआयच्या केंद्रीय करारात दोन वेळेसचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधाराला स्थान दिले गेले नाही. तसेच गेल्या काही दिवसांत त्याच्या निवृत्तीविषयी अफवांना जोर आला आहे. तथापि... ...