लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2020 : फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video - Marathi News | IPL 2020: IPL franchises share team-wise schedule for upcoming season | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाचे वेळापत्रक अखेर रविवारी जाहीर झाले. स्पर्धा सुरू व्हायला 13 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना वेळापत्रक जाहीर न झाल्यानं सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. पण, रविवारी सर्व चित्र स्पष्ट झालं. गतविजेता मुंब ...

IPL 2020 : सलामीचा सामना मुंबई इंडियन्सच्या वाट्याला येणं धोक्याचं; आकडेवारी देतेय सूचक इशारा - Marathi News | IPL 2020 : Mumbai Indians played 6 opening match in IPL, Only ones they won leage in 2015  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सलामीचा सामना मुंबई इंडियन्सच्या वाट्याला येणं धोक्याचं; आकडेवारी देतेय सूचक इशारा

IPL 2020 : गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना अबु धाबी येथे खेळवण्यात येणार आहे. ...

IPL 2020 : सुरेश रैना, भज्जीच्या माघारीनं CSKचं टेंशन वाढवलं; महेंद्रसिंग धोनीच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक  - Marathi News | CSK schedule IPL 2020: MS Dhoni & Co. to kick off campaign against Mumbai Indians on September 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैना, भज्जीच्या माघारीनं CSKचं टेंशन वाढवलं; महेंद्रसिंग धोनीच्या संघाचं संपूर्ण वेळापत्रक 

IPL 2020 : रैना, भज्जी यांच्या अनुपस्थितीत महेंद्रसिंग धोनीची कसोटी? ...

IPL 2020 : रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर - Marathi News | IPL 2020 Full Schedule Announced : Know date, time and venue in one click | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमाचे वेळापत्रक अखेर रविवारी जाहीर झाले. ...

Breaking : IPL 2020चे वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सलामीला भिडणार - Marathi News | BREAKING: Abu Dhabi will host the IPL2020 opener between Mumbai Indians and Chennai Super Kings on September 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking : IPL 2020चे वेळापत्रक जाहीर, मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सलामीला भिडणार

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे 13 दिवस शिल्लक असूनही वेळापत्रक जाहीर न झाल्यानं क्रिकेटचाहते नाखुश होते. ...

IPL 2020 : सुरेश रैनाला खेळायचंय, पण त्याला परवानगी मिळणार का? BCCIनं स्पष्टच सुनावलं - Marathi News | No comeback for Suresh Raina? BCCI official hints he might not be allowed to play IPL 2020 now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : सुरेश रैनाला खेळायचंय, पण त्याला परवानगी मिळणार का? BCCIनं स्पष्टच सुनावलं

IPL2020: नैराश्यामुळे त्यानं माघार घेतली असेल, तर ती त्याची मानसिक समस्या आहे ...

IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video - Marathi News | IPL 2020 : Chennai Super Kings share fantastic video of MS Dhoni, must watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रैना, भज्जी नसले तरी फिकर नॉट; CSKनं पोस्ट केला महेंद्रसिंग धोनीचा भन्नाट Video

IPL 2020 : धोनीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ...

IPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार? - Marathi News | IPL 2020: All replacements of star cricketers who have pulled out of IPL 2020 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रैना, हरभजनसह सात 'मोठ्या' खेळाडूंनी घेतली माघार; त्यांच्या जागी कोण देणार संघांना आधार?