महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हायहोल्टेज लढतीने होत असल्याने या लढतीबाबतची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. ...
mumbai indians vs chennai super kings : आजपासून सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सपरकिंग्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. या लढतीत हे सहा खेळाडू कमाल दाखवू शकतात. ...
यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र वेगळी आहे आणि त्याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. आयपीएल स्पर्धा अशी आहे, जिथे गोलंदाज, फलंदाज एकमेकांच्या डोळ्यात पाहून बरोबरीचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...