लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2020 : चाहत्यांकडून संघात परतण्याची होतेय मागणी; आता रैनाने CSKबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | IPL 2020: Fans demand to join the team; Now Suresh Raina unfollowed Chennai Super Kings on Twitter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IPL 2020 : चाहत्यांकडून संघात परतण्याची होतेय मागणी; आता रैनाने CSKबाबत घेतला मोठा निर्णय

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ससोबत यूएईमध्ये जाऊन नंतर वैयक्तिक कारण देत सुरेश रैना माघारी परतला होता. ...

IPL 2020 : इथे चुकली चेन्नई सुपरकिंग्ज; सांगतोय पृथ्वी शॉ   - Marathi News | IPL 2020: Chennai Super Kings Missed here - Prithvi Shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इथे चुकली चेन्नई सुपरकिंग्ज; सांगतोय पृथ्वी शॉ  

युवा सलामीवीर पृथ्वी शॉ  याने आक्रमक अर्धशतक झळकावून दिल्लीला विजयी करताना चेन्नईच्या गोलंदाजीवर तुफान हल्ला चढवला होता. सामन्यानंतर त्यानेच सांगितले की, चेन्नईकडून नेमकी कोणती चूक झाली ...

'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video - Marathi News | IPL 2020 : Rewind Week 1; Brilliant catches, outstanding knocks and other top moments from the week gone   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फॅफ'ब्यूलस कॅच, KL राहुलचे शतक अन् MS Dhoniचे चुकलेले डावपेच; कसा राहिला IPL 2020 चा पहिला आठवडा, Video

IPL 2020 : Indian Premier League ( IPL 2020) च्या 13व्या पर्वाला आज एक आठवडा पूर्ण झाला. 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्या सामन्यानं IPL 2020चा श्रीगणेशा झाला. ...

IPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले - Marathi News | IPL 2020: 'She' caught everyone's attention in CSK vs DC match, know all about her | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSK vs DC सामन्यात 'तिने' सर्वांचे लक्ष वेधले, नेटिझन्स सर्च इंजिनवर तुटून पडले

CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा" - Marathi News | CSK Vs DC : MS Dhoni did not come to bat at number 4; Virender Sehwag Say Modiji ask him to come early, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

CSK Vs DC : अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. 176 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना आणि धावा व चेंडू यांचे अंतर वाढत जात असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आता. ...

IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | Will Suresh Raina return to play for CSK in IPL 2020? CEO Kasi Viswanathan clears stance | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : CSKचे बुडते जहाज वाचवण्यासाठी सुरेश रैना कमबॅक करणार? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

CSK vs DC Latest News :"पुढच्या मॅचमध्ये ग्लुकोज लावून या," सलग दोन सामने गमावणाऱ्या CSKला वीरूचा टोला - Marathi News | CSK vs DC Latest News :Virender Sehwag criticizes CSK batsmen for their poor performance in the second match in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DC Latest News :"पुढच्या मॅचमध्ये ग्लुकोज लावून या," सलग दोन सामने गमावणाऱ्या CSKला वीरूचा टोला

IPL 2020 : सलग दुसऱ्या सामन्यात चैन्नईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यावरून भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपरकिंग्सला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...

IPL 2020: CSKसाठी गुडन्यूज! पुढील सामन्यात खेळणार ‘हा’ स्टार फलंदाज - Marathi News | IPL 2020: Good news for CSK! Ambati Rayudu will play in the next match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: CSKसाठी गुडन्यूज! पुढील सामन्यात खेळणार ‘हा’ स्टार फलंदाज

दिल्लीने १७५ धावा उभारल्यानंतर चेन्नईला सुरुवातीपासून आवश्यक धावगती राखण्यात यश आले नाही ...