लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2020: केवळ ४ मीटरने दूर राहिला शेन वॉटसनचा विक्रम; पाहा व्हिडिओ - Marathi News | IPL 2020: Shane Watson's record just 4 meters away | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: केवळ ४ मीटरने दूर राहिला शेन वॉटसनचा विक्रम; पाहा व्हिडिओ

एक षटकार १००हून अधिक मीटरचा ठरला मात्र, यंदाचा सर्वात लांबचा षटकार मारण्यापासून तो केवळ ४ मीटरने दूर राहिला. ...

CSK vs KXIP : किंग्स इलेव्हन पंजाबला नमवल्यानंतर शेन वॉटसनचं ट्विट व्हायरल, जाणून घ्या कारण - Marathi News | CSK vs KXIP: Shane Watson's 3rd October tweet goes on viral after Chennai Super Kings beat Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP : किंग्स इलेव्हन पंजाबला नमवल्यानंतर शेन वॉटसनचं ट्विट व्हायरल, जाणून घ्या कारण

आजचा दिवस CSKचा ठरला. शेन वॉटसन ( Shane Watson) आणि फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) यांनी वैयक्तिक अर्धशतकासह पहिल्या विकेटसाठी दमदार भागीदारी करून CSKला विजय मिळवून दिला.  ...

IPL 2020 CSK vs KXIP: चेन्नईची विजयी डरकाळी; पंजाबचा १० गड्यांनी धुव्वा - Marathi News | IPL 2020 CSK vs KXIP chennai Crush punjab by 10 wickets In Dubai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 CSK vs KXIP: चेन्नईची विजयी डरकाळी; पंजाबचा १० गड्यांनी धुव्वा

IPL 2020 CSK vs KXIP: वॉटसन-डूप्लेसिस यांची शतकी भागीदारी ...

CSK vs KXIP : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांची पराक्रमी भागीदारी; मोडला सचिन तेंडुलकरचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम! - Marathi News | CSK vs KXIP: Faf (87*) and Watson (83*) remain unbeaten; is the second-highest chase in IPL history without a wicket lost | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांची पराक्रमी भागीदारी; मोडला सचिन तेंडुलकरचा ८ वर्षांपूर्वीचा विक्रम!

CSK vs KXIP Latest News : देर आए दुरुस्त आए!; शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKची गाडी रुळावर आणली  - Marathi News | CSK vs KXIP Latest News : Chennai Super Kings won by 10 wickets; Faf du Plessis (87*) and Shane Watson (83*) remain unbeaten  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP Latest News : देर आए दुरुस्त आए!; शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस यांनी CSKची गाडी रुळावर आणली 

CSKकडून असे प्रत्युत्तर मिळेल, याची कल्पना पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानंही केली नसावी. ...

CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | CSK vs KXIP Latest News : 181 runs, Shane Watson and Faf Du Plessis recorded highest ever partnership for Chennai Super Kings in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP Latest News : शेन वॉटसन-फॅफ ड्यू प्लेसिस जोडीनं रचला इतिहास मोडला ९ वर्षांपूर्वीचा विक्रम

CSK vs KXIP Latest News : फॉर्मात असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) संघानं नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछूट शिकार करण्याच्या निर्धारानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला,पण... ...

CSK vs KXIP Latest News : पंजाबनं उभी केली आव्हानात्मक धावसंख्या, पण MS Dhoniनं साजरं केलं अनोखं शतक, Video - Marathi News | CSK vs KXIP Latest News : MS Dhoni becomes only the second wicket keeper to take 100 catches in IPL; KXIP 4/178 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs KXIP Latest News : पंजाबनं उभी केली आव्हानात्मक धावसंख्या, पण MS Dhoniनं साजरं केलं अनोखं शतक, Video

चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) थकलेल्या वाघांची बेछुट शिकार करण्याच्या निर्धारानं पंजाबनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

IPL 2020 : अजिंक्य रहाणे CSK कडून खेळणार; MS Dhoniची Openingची चिंता मिटणार? जाणून घ्या कसं - Marathi News | IPL 2020 : Mid Season Transfer; CSK may pick Ajinkya Rahane as an opener to replace Murali Vijay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : अजिंक्य रहाणे CSK कडून खेळणार; MS Dhoniची Openingची चिंता मिटणार? जाणून घ्या कसं

Indian Premier Legue ( IPL 2020) च्या 13व्या पर्वात माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) ची सुरुवात निराशाजनक झाली आहे. ...