महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2020: या यादीत कालपर्यंत सनरायजर्सचा जेसन होल्डरसुध्दा होता पण त्याला गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुध्द संधी देण्यात आली. ख्रिस लीन हा गेल्यावर्षी केकेआरच्या संघात होता. ...
या लढतीत चेन्नई संघ युवा खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्णधार महेंद्रसिंग धोनीने यंदाच्या मोसमात आमच्यासाठी सर्वकाही संपल्याची कबुली दिली आहे. ...
चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) बुधवारी मोठा धक्का बसला. त्यांच्या संघातील सर्वात अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo ) यानं दुखापतीमुळे माघार घेतली ...
यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( Indian Premier League) चेन्नई सुपर किंग्ससाठी ( Chennai Super Kings) काही चांगली राहिली नाही. IPL 2020ला सुरुवात होण्यापासून त्यांच्यामागे लागलेलं संकट त्यांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाही. ...
एकसारखा संघ खेळविण्याच्या संघाच्या डावपेचात काही बदल होईल काय,असा सवाल करताच फ्लेमिग म्हणाले,‘माझ्यामते बदल करण्याची हीच वेळ आहे.तीनवेळेचा विजेता असलेला आमचा संघ यंदा कामिगरीत माघारत असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. ...
संपूर्ण संघाला आणि विशेषत: कर्णधार महेंद्रसिंग धोनीला काहीच प्रभाव टाकता आलेला नाही. सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव होताच माजी दिग्गज कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी धोनीची संघ निवड आणि विशिष्ट खेळाडूला दिले जाणारे झुकते माप या गोष्टींवर सडकून ट ...