महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2020: स्पर्धेच्या या टप्प्यात काही संघांच्या जय-पराजयामुळे काही संघ १४ किंवा १६ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. अशा स्थितीत सरस नेटरनरेटच्या आधारावर प्ले-ऑफचे स्थान निश्चित होईल. ...
आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु आज त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर आज पाहायला मिळाला. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर आज पाहायला मिळाला. ...