लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय! - Marathi News | IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : 200th match for MS Dhoni as captain of CSK and they won it in style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रवींद्र जडेजानं होत्याचं नव्हतं केलं, महेंद्रसिंग धोनीच्या २००व्या सामन्यात CSKचा 'सुपर' विजय!

IPL 2021, RR vs CSK T20 Match Highlight : रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईनं हा सामना ४५ धावांनी जिंकला. जडेजानं दोन विकेट्ससह चार झेलही टिपले.   ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : रवींद्र जडेजा, मोईन अलीनं सामना फिरवला; CSKनं वानखेडेवर इतिहास घडविला! - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Chennai Super Kings beat Rajasthan Royals by 45 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : रवींद्र जडेजा, मोईन अलीनं सामना फिरवला; CSKनं वानखेडेवर इतिहास घडविला!

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : फलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) गोलंदाजांनीही दमदार खेळ केला ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Chetan Sakariya has dismissed Raina, Dhoni and Rayudu, CSK 188/9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनी - रवींद्र जडेजा यांनी CSKचा घात केला; RRचा चेतन सकारिया चमकला

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) फलंदाजांनी वैयक्तिक कामगिरी उंचावली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : फॅफ ड्यू प्लेसिस भलताच पेटला, अतरंगी फटके मारत जयदेव उनाडकटला धु धु धुतले, Video  - Marathi News | IPL 2021, CSK vs RR  T20 Live Score Update : Faf du Plessis takes on Jaydev Unadkat, smacks three boundaries and a six in an over, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : फॅफ ड्यू प्लेसिस भलताच पेटला, अतरंगी फटके मारत जयदेव उनाडकटला धु धु धुतले, Video 

ipl 2021 t20 CSK vs RR live match score updates Mumbai : ऋतुराज गायकवाडनं मिळालेल्या संधीवर पुन्हा पाणी फिरवले. पण, फॅफ ड्यू प्लेसिसनं ( Faf du Plessis) सर्वांचे मनोरंजन केलं. ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला  - Marathi News | IPL 2021, CSK vs RR T20 Live : MS Dhoni become the first player to captain a franchise for 200 matches in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : महेंद्रसिंग धोनीनं इतिहास घडविला, आयपीएलमध्ये लय भारी कामगिरी करणारा कर्णधार ठरला 

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला. ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकली, CSKनं ऋतुराजला आणखी एक संधी दिली - Marathi News | IPL 2021, CSK vs RR T20 Live : RR won the toss and elected to field first, Both teams unchanged | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकली, CSKनं ऋतुराजला आणखी एक संधी दिली

aipl 2021  t20 CSK vs RR live match score updates Mumbai : चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) यांच्यातल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संजू सॅमसनच्या पारड्यात पडला. ...

IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला! - Marathi News | IPL 2021, CSK vs RR T20 Live : Robin Uthappa to replace Ruturaj Gaikwad? CSK's likely XI against RR in IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates  Mumbai पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसनं पंजाबविरुद्ध संयमी खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. ...

IPL 2021: तुमच्याकडे जड्डू, तर आमच्याकडे पांड्या; सोशल मीडियावर हार्दिकची हवा! - Marathi News | IPL 2021 if csk have ravindra jadeja then mumbai indians have hardik Pandya for best fielding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: तुमच्याकडे जड्डू, तर आमच्याकडे पांड्या; सोशल मीडियावर हार्दिकची हवा!

IPL 2021, Hardik Pandya: नेटिझन्सनी सीएसकेलाही चिमटा काढत मुंबई किती समतोल आहे आहे हेही सांगितले. याला कारणही तसेच आहे. ...