महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसलेला पाहायला मिळत आहे. ...
IPL 2021: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत. ...
IPL 2021: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ...
चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघानं रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघावर ६९ धावा राखून दणदणीत विजय मिळवला. ...
IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक जबरदस्त कर्णधार तर आहेच पण यष्टीमागील त्याची कामगिरी देखील तितकीच अफलातून राहिली आहे. ...