महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
इंडियन प्रीमिअर लीग ही युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ.. आयपीएलनं आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाला दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अन् आता नवं नाव सांगायचे झाले तर टी नटराजन... हा ओघ यापुढेही ...
IPL 2021: आयपीएलमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आयपीएलशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. ...
IPL 2021: CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनानं उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. ...
IPL 2021 : Tomorrow ( MIvsSRH) and day after ( RRvsCSK) matches will be rescheduled, know the reason इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ( IPL 2021) सोमवारी मोठे धक्के बसले. कोलकाता नाईट रायडर्सपासून ( Kolkata Knight Riders) सुरू झालेला कोरोनाचा ...
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला साडेतीन लाखांच्या घरात वाढत असताना रोज सायंकाळी स्टेडियममध्ये IPL 2021चा थरार रंगत होता आणि पुढेही सुरू राहील... ...