लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
MS Dhoni : पुढील वर्षी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळेन की नाही, याची कल्पना नाही; महेंद्रसिंग धोनीच्या विधानानं चाहते बुचकळ्यात - Marathi News | IPL 2021 : “You’ll see me in yellow next season but whether I’ll be playing for CSK you never know, MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढल्या आयपीएलमध्ये पिवळी जर्सीच असेल, पण मी खेळेनच याची खात्री नाही- महेंद्रसिंग धोनी

Mahendra Singh Dhoni opens up on his future in the IPL : धोनीला या पर्वात १३ सामन्यांत ८४ धावाच करता आल्या आहेत. त्यानं ११ झेल घेतले आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एकूण २१७ सामन्यांत ४७१६ धावा केल्या आहेत. त्यानं १२४ झेल व ३९ स्टम्पिंग केले आहेत. ...

IPL 2021, CSK vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही! - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS Punjab kings win the toss and decide to bowl No change in csk team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, ख्रिस जॉर्डन परतला; धोनीच्या संघात बदल नाही!

IPL 2021, CSK vs PBKS, Live Updates: आयपीएलमध्ये आज डबल धमाला पाहायला मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात आजची पहिली लढत होत आहे. ...

IPL 2021 CSK vs PBKS: पंजाब किंग्जविरूद्ध चेन्नईचे पारडे जड; धोनीसेना अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील - Marathi News | IPL 2021 CSK vs PBKS: Chennai Kings vs Punjab Kings; Dhoni strives for the top two positions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाब किंग्जविरूद्ध चेन्नईचे पारडे जड; धोनीसेना अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील

IPL Match 2021: चेन्नईचे फलंदाज आणि विशेषतः ऋतुराज गायकवाड हा लयीत आहे. चेन्नईचे फलंदाज या खेळाला कायम ठेवण्यास उत्सुक आहेत. ...

विराट कोहलीचे Qualifier 1 खेळण्याचे स्वप्न कसे साकार होणार?; RCBचे भविष्य आता CSK लिहिणार! - Marathi News | RCB would need to beat Delhi Capitals by around 113 runs and require PBKS to beat CSK by the same margin to finish in the top two | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे Qualifier 1 खेळण्याचे स्वप्न कसे साकार होणार?; RCBचे भविष्य आता CSK लिहिणार!

IPL 2021, Sam Curran : सॅम कुरनच्या जागी चेन्नई सुपर किंग्सनं खतरनाक खेळाडू घेतला, ड्वेन ब्राव्होच्या संघाला जिंकून दिलंय CPL 2021 टायटल! - Marathi News | IPL 2021 : Dominic Drakes joins Chennai Super Kings as a replacement for the injured Sam Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज दाखल; ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो यांचा खास माणूस!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या अखेरची काही सामने शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तगडा खेळाडू ताफ्यात दाखल करून घेतला. ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं दिले पुढच्या वर्षी निवृत्तीचे संकेत, पण CSK फ्रँचायझी सांगतेय वेगळंच - Marathi News | India Cements offical confirms CSK will be retaining MS Dhoni next season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं दिले पुढच्या वर्षी निवृत्तीचे संकेत, पण CSK फ्रँचायझी सांगतेय वेगळंच

मागच्या वर्षी हाच संघ स्पर्धेतून सर्वातआधी बाद झाला होता. पण, यावेळी चेन्नईनं मोठी भरारी घेतली. आता त्यांचे लक्ष्य जेतेपदावर आहे. ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचे IPLमधील हे शेवटचे वर्ष?; कॅप्टन कूलनं सोडलं मौन अन् सांगितला पुढचा प्लान - Marathi News | MS Dhoni said that he'll play his last match for Chennai Super Kings at Chepauk before retirement | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; IPL 2021मधून महेंद्रसिंग निवृत्त होणार?; CSKच्या कर्णधारानं दिले मोठे संकेत

Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार - Marathi News | England all-rounder Sam Curran out of T20 World Cup due to back injury and replaced by brother Tom Curran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू खेळाडू दुखापतग्रस्त, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातूनही घेतली माघार

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आता काही दिवसच शिल्लक असताना मोठी बातमी समोर आली आहे. ...