लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Gives Deadly Stare To Khaleel Ahmed As CSK Pacer Sledges Him Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?

खलील अहमदनं खुन्नस दिली, कोहलीनं काही न बोलता त्याला असा दिला रिप्लाय ...

MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB MS Dhoni Again Quick Stumping Phil Salt Falls Into Noor Ahmad's Trap Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध

महेंद्रसिंह धोनीनं सलग दुसऱ्या सामन्यात यष्टीमागील कमालीच्या कामगिरीनं सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. ...

RR vs CSK : मॅच आधी या अभिनेत्रीचा दिसणार जलवा; नाव कळल्यावर रियान परागचं जुनं प्रकरण चर्चेत - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Sara Ali Khan Perform In Opening Ceremony Of Match Rajasthan Royals vs Chennai Super Kings To Be Played In Guwahati Riyan Parag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs CSK : मॅच आधी या अभिनेत्रीचा दिसणार जलवा; नाव कळल्यावर रियान परागचं जुनं प्रकरण चर्चेत

तिचं नाव कळल्यावर राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या रियान परागचे जुने प्रकरण चर्चेत आले आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती. ...

नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव? - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB 8th Match Lokmat Player to Watch Noor Ahmad Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव?

हा युवा फिरकीपटू मोक्याच्या क्षणी संघाला विकेट मिळवून देण्यात माहिर आहे. ...

RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB 8th Match Lokmat Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज

धोनीच्या सीएसकेच्या बालेकिल्ल्यातील हा खराब रेकॉर्ड विसरून मैदान गाजवायचे असेल तर पुन्हा एकदा विराट कोहलीलाच पुढाकार घ्यावा लागेल. तो आरसीबीचा 'उजवा हात'च आहे.  ...

IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी! - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli can achieve feat of 13 thousand runs in international and IPL together against MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी!

Virat Kohli T20 Records IPL 2025 CSK vs RCB: यंदा आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध विराट खेळला तेव्हा तो त्याचा ४०० वा टी-२० सामना होता ...

IPL 2025: "इम्पॅक्ट प्लेयर'च्या नियमामुळे टी२० क्रिकेट..." 'कॅप्टन कूल' धोनीचं महत्त्वाचं विधान - Marathi News | MS Dhoni said T20 cricket will develop due to impact player rule of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: "इम्पॅक्ट प्लेयर'च्या नियमामुळे टी२० क्रिकेट..." 'कॅप्टन कूल' धोनीचं महत्त्वाचं विधान

MS Dhoni on Impact Player Rule, IPL 2025: नुकत्याच एका मुलाखतीत MSD ने मांडली भूमिका ...

"माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही"; महेंद्रसिंग धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा - Marathi News | MS Dhoni told Ruturaj Gaikwad that its not like he should follow all advice and suggestions from MSD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही"; धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा

मैदानावरील 'कर्णधार' ऋतुराज गायवाडच्या कामगिरीचे केले कौतुक ...