लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Virat Kohli on MS Dhoni Decision : इथे महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले अन् तिथे विराट कोहली झाला भावनिक - Marathi News | Virat Kohli reacts to MS Dhoni quitting CSK captaincy: Legendary captaincy tenure in yellow skip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इथे महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडले अन् तिथे विराट कोहली झाला भावनिक

Virat Kohli on MS Dhoni Decision : महेंद्रसिंग धोनीनं गुरुवारी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

MS Dhoni Last IPL 2022?: कर्णधारपद सोडले आता महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार?; CSK च्या सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती   - Marathi News | Chennai super kings CEO Kasi vishwanathan said MS Dhoni will continue to feature in CSK’s plans, But didn’t clarify in which role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधारपद सोडले आता महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार?; CSK च्या सीईओंची महत्त्वाची माहिती

MS Dhoni Last IPL 2022?: गुरुवारी महेंद्रसिंग धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; एन श्रीनिवासन यांच्यासोबत १० मिनिटांचा कॉल अन् महेंद्रसिंग धोनीने सोडले CSKचे कर्णधारपद; Inside Story! - Marathi News | IPL 2022: How & When MS Dhoni decided to QUIT CSK Captaincy?, 10 minutes call with N. Srinivasan; CSK CEO revealed Inside Story | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एन श्रीनिवासनसोबत १० मिनिटांचा कॉल, टीम मिटींग अन् महेंद्रसिंग धोनीने सोडले CSKचे कर्णधारपद...

When MS Dhoni decided to quit CSK Captaincy?; चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता माजी झाला. पण, धोनीनं हा निर्णय कधी व कसा घेतला जाणून घेऊया Inside Story... ...

IPL 2022: धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता - Marathi News | IPL 2022: Dhoni has an army of all-rounders ‘Fitness is concern for kkr skipper Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीकडे अष्टपैलू खेळाडूंची फौज; ‘फिटनेस’ श्रेयस अय्यरच्या संघाची चिंता

मागील विजेता सीएसके जेतेपदाचा बचाव करण्यास मैदानात असेल, तर श्रेयस अय्यर प्रथमच केकेआरचे नेतृत्व करेल. ...

MS Dhoni Ravindra Jadeja, IPL 2022: "धोनीनंतर मी CSKचा कर्णधार झाल्याचा आनंदच झालाय, पण..."; मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर जाडेजाने स्पष्ट शब्दात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Ravindra Jadeja Captain Reaction on CSK Captaincy after MS Dhoni expresses happiness but tensed with this reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK चा कर्णधार झाल्याचा आनंदच पण..."; मोठ्या जबाबदारीनंतर जाडेजाची स्पष्ट प्रतिक्रिया

MS धोनीने कर्णधारपद सोडलं असलं तरी संघात खेळणार ...

Ravindra Jadeja Captain: रविंद्र जडेजाला CSKचा कर्णधार केल्यानंतर सुरेश रैना झाला भावूक, म्हणाला... - Marathi News | ipl 2022 ravindra jadeja appointed as the new csk captain suresh raina react on it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविंद्र जडेजाला CSKचा कर्णधार केल्यानंतर सुरेश रैना झाला भावूक, म्हणाला...

IPL News: महेंद्रसिंग धोनीनं (MS Dhoni) शनिवारपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) आधीच आज मोठी घोषणा करत चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja)सोपवलं आहे.  ...

MS Dhoni Captaincy, IPL 2022: End of an Era! धोनीने CSKचं कर्णधारपद Ravindra Jadeja ला सोपवलं; चाहते झाले भावूक - Marathi News | MS Dhoni pass on the CSK Captain baton to Ravindra Jadeja Fans gets emotional End of an Era Trending on social media IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: एका युगाचा अंत! MS धोनीने CSKचं कर्णधारपद सोडलं; चाहते झाले भावूक

CSK साठी धोनी, रैनानंतर कर्णधारपद भूषवणारा जाडेजा केवळ तिसरा खेळाडू ...

BREAKING: धोनीचा धक्का! CSK चं कर्णधारपद सोडलं, खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व - Marathi News | MS Dhoni hands over captaincy of Chennai Super Kings to Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: धोनीचा धक्का! CSK चं कर्णधारपद सोडलं, खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व

आयपीएल विश्वात मोठी घडामोड समोर आली आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...