लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग - Marathi News | Water droplets from Niagara Falls: Stephen Fleming on ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग

लखनौला १२ चेंडूंत ३४, तर अखेरच्या षटकात नऊ धावांची गरज होती. ...

सीएसकेचा कर्णधार जडेजा; निर्णय मात्र धोनीच घेतो... - Marathi News | CSK captain Jadeja; Only Dhoni decides ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएसकेचा कर्णधार जडेजा; निर्णय मात्र धोनीच घेतो...

जडेजाला नेतृत्व करण्याची संधी दिली तरच तो चांगला कर्णधार होऊ शकेल. तो जेव्हा चुका करेल तेव्हाच शिकेल’, असे पार्थिव पटेलने म्हटले. ...

बदोनीचा षटकार; चेन्नईच्या चाहतीच्या डोक्याला लागला चेंडू - Marathi News | Badoni's six; The ball hits the head of a Chennai fan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बदोनीचा षटकार; चेन्नईच्या चाहतीच्या डोक्याला लागला चेंडू

दुर्दैवाने चेंडू महिला चाहतीच्या डोक्याला लागला. ...

Sunil Gavaskar on Shivam Dube, IPL 2022 LSG vs CSK: "एवढे सामने खेळून पण समजत नाही का?"; सुनील गावसकर शिवम दुबेवर संतापले! - Marathi News | IPL 2022 T20 LSG vs CSK Sunil Gavaskar slams Shivam Dube after 25 Runs in 19th Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "एवढे सामने खेळून पण समजत नाही का?"; गावसकर शिवम दुबेवर संतापले!

लखनौ संघाने अटीतटीच्या लढतीत केला CSK चा पराभव ...

Suresh Raina, IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्सचा माजी अन् MS Dhoniचा खास खेळाडू आयपीएल २०२२च्या मध्येच जाहीर करणार निवृत्ती - Marathi News | former CSK player Suresh Raina may announce RETIREMENT in the middle of IPL 2022, was close to MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सचा माजी अन् MS Dhoniचा खास खेळाडू आयपीएल २०२२च्या मध्येच जाहीर करणार निवृत्ती

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. ...

MS Dhoni vs Ravindra Jadeja : चेन्नई सुपर किंग्सचा नेमका कर्णधार कोण?; महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर संतापले माजी खेळाडू  - Marathi News | IPL 2022: Ajay Jadeja, Parthiv Patel criticise MS Dhoni for acting as a captain, sidelining Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सचा नेमका कर्णधार कोण?; महेंद्रसिंग धोनीच्या कृतीवर संतापले माजी खेळाडू 

IPL 2022, CSK vs LSG MS Dhoni vs Ravindra Jadeja : आयपीएल स्पर्धा इतिहासात पहिले दोन सामने गमावण्याची CSKची ही पहिलीच वेळ ठरली. ...

Ayush Badoni, IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs CSK : Ayush Badoni’s six hits female spectator during Chennai Super Kings vs Lucknow Super Giants, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video 

IPL 2022 LSG vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी पहिला विजय मिळवला. ...

Dwayne Bravo, IPL 2022 CSK vs LSG Live : ड्वेन ब्राव्होची ऐतिहासिक कामगिरी; लखनौ सुपर जायंट्स CSKवर पडले भारी!  - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Dwayne Bravo is now the leading wicket taker of IPL history, Lucknow Supergiants have defeated CSK by 6 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सने नोंदवला पहिला विजय, CSKच्या ड्वेन ब्राव्होचा विक्रम राहिला दुर्लक्षित!

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आव्हानाला लखनौ सुपर जायंट्सने ( LSG) सडेतोड उत्तर दिले. ...