लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Murali Vijay: वीरूसारखा मला पाठिंबा मिळाला नाही! टीम इंडियावर आरोप करणाऱ्या मुरली विजयची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Indian team player Murali Vijay has announced his retirement from international cricket   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचा खेळाडू मुरली विजयने लांबलचक पत्रक लिहून केली निवृत्तीची घोषणा

Murali Vijay retired from International cricket: भारतीय संघात पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने मुरली विजयने अलीकडेच नाराजी व्यक्त केली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.  ...

चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का - Marathi News | CSK, LSG, GT PULL OUT of Women IPL franchise race, Adani, Haldirams submit technical bids, BCCI to announce teams on January 25 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला धक्का

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठी बीसीसीआय जोरदार तयारी करत आहे. त्याचेळी बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा घेऊन येत आहे. ...

IPL 2023: महेंद्रसिंग धोनी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! CSKच्या कर्णधाराने IPL 2023साठी फुंकले रणशिंग  - Marathi News | A video of Chennai Super Kings player Mahendra Singh Dhoni starting practice for IPL 2023 is going viral   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! CSKच्या कर्णधाराने IPL 2023साठी फुंकले रणशिंग 

MS Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएल 2023च्या तयारीला सुरूवात केली आहे.  ...

Video : रस्त्याच्या मधोमध Bike ने दिला दगा; मग MS Dhoni ची हालत काय झाली ते बघा - Marathi News | A video of Chennai Super Kings captain MS Dhoni struggling to start his bike is going viral on social media   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रस्त्याच्या मधोमध Bike ने दिला दगा; मग MS Dhoni ची हालत काय झाली ते बघा

MS Dhoni struggling to start his bike - महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण आजही चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत ...

Indian Premier League Auction 2023: 'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर अजिंक्य रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video - Marathi News | Indian Premier League Auction 2023: Ajinkya Rahane reacts for the first time after Chennai Super Kings made a purchase in his team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चेन्नई अन् चेपॉकचं मैदान'; धोनीच्या संघात दाखल झाल्यानंतर रहाणेने दिली प्रतिक्रिया, Video

Indian Premier League Auction 2023: आयपीएल 2023च्या या लिलावात भारतीय संघातील खेळाडू अजिंक्य रहाणेकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. ...

Chennai Super Kings Full Players List in IPL 2023: बेन स्टोक्ससाठी पैसा ओतला, पण चेन्नई सुपर किंग्सने तगडा संघ तयार केला; पाहा संपूर्ण यादी - Marathi News | Chennai Super Kings Full Players List in IPL 2023: The most expensive player in CSK history - Ben Stokes, CSK squad for IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्ससाठी पैसा ओतला, पण चेन्नई सुपर किंग्सने तगडा संघ तयार केला; पाहा संपूर्ण यादी

CSK squad for IPL 2023: चेन्नई सुपर किंग्सचा संघ ड्वेन ब्राव्होचा पर्याय इंग्लंडच्या बेन स्टोक्समध्ये शोधला. ...

IPL Auction 2023: संपता-संपता वाचलं या भारतीय क्रिकेटरचं IPL करिअर, फार स्वस्तात आटोपली बोली - Marathi News | IPL Auction 2023 The IPL career of Indian cricketer ajinkya rahane has been saved for a very cheap price rahane sold to chennai super kings 50 lakhs base price | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संपता-संपता वाचलं या भारतीय क्रिकेटरचं IPL करिअर, फार स्वस्तात आटोपली बोली

आता हा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसेल. ...

Indian Premier League Auction 2023: बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट - Marathi News | Indian Premier League Auction 2023: CSK Splurge Rs 16.25 Crore on Ben Stokes, Make Him Joint-third Costliest Buy in History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्स आता Yellow जर्सीमध्ये दिसणार; धोनीच्या संघात दाखल होताच लगेच केलं ट्विट

Indian Premier League Auction 2023 Live: बेन स्टोक्स पटलावर येताच रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांनी उडी मारली. ...