लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर - Marathi News | Thank You Rohit Sharma Who said what after the hitman Test retirement Read in detail | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर

Thank You Rohit Sharma, Test Cricket Retirement: चेन्नई सुपर किंग्जकडूनही रोहितला खास शुभेच्छा देण्यात आल्या ...

कोण आहे Urvil Patel? पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत ४ षटकार मारत सेट केला खास रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 Who is Urvil Patel Know All About CSK Player Who Hits 4 Sixes On Debut Against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे Urvil Patel? पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत ४ षटकार मारत सेट केला खास रेकॉर्ड

पदार्पणाच्या सामन्यात धमाका, ११ चेंडूत ४ षटकारासंह एका चौराच्या मदतीनं कुटल्या ३१ धावा ...

अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 Kolkata Knight Riders Captain Ajinkya Rahane Becomes 9th Batter To Score 5000 Runs In IPL See Record With Full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री

आयपीएलमध्ये ५००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ७ भारतीयांसह दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर KKR vs CSK सामन्याआधी वाजलं राष्ट्रगीत; कारण... - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK National Anthem at Eeen Gardens For All The Soldiers a Great Job For The Country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ऑपरेशन सिंदूर'नंतर KKR vs CSK सामन्याआधी वाजलं राष्ट्रगीत; कारण...

भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी ईडन गार्डवर वाजलं राष्ट्रगीत ...

IPL Playoff Scenario: धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं! - Marathi News | IPL playoffs scenarios for Mumbai Indians after last-ball loss to Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या हातात मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचे तिकीट, पुन्हा समीकरण बदललं!

Mumbai Indians IPL Playoff Scenario: चेन्नई- कोलकाता यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवणार की नाही? हे स्पष्ट होईल. ...

IPL 2025 : जवळपास १६ कोटींचा लॉस! भाव न मिळालेला गडी झालाय CSK चा बॉस - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Sam Curran Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जवळपास १६ कोटींचा लॉस! भाव न मिळालेला गडी झालाय CSK चा बॉस

भाव घसरला, अल्प संधीत साधला मोठा डाव ...

IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय - Marathi News | IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो फिरकीच चक्रव्यूव्ह भेदण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै! - Marathi News | Controversy over Dewold Brevis' wicket, RCB-CSK fans clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

RCB vs CSK: आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात पंचांनी ब्रेव्हिसला एलबीडब्लू बाद दिले. त्यानंतर ब्रेव्हिसने डीआरएससाठी इशारा केला. परंतु, पंचांनी वेळचे कारण देत डीआरएस नाकारला. ...