लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2020 Schedule: CSKची सलामीलाच मुंबई इंडियन्सशी गाठ; त्यानंतर कसा असेल त्यांचा प्रवास? - Marathi News | IPL 2020 Schedule: Full Schedule/Fixtures, Venues of  Chennai Super Kings ( CSK) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: CSKची सलामीलाच मुंबई इंडियन्सशी गाठ; त्यानंतर कसा असेल त्यांचा प्रवास?

इंडियन प्रीमिअर लीग 2020च्या पहिल्याच सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्स आणि गतउपविजेता चेन्नई सुपर किंग्स हे दोन तगडे संघ भिडणार आहेत. ...

IPL 2020 Schedule: सनरायझर्स हैदराबाद पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार - Marathi News | IPL 2020 Schedule: Full Schedule/Fixtures, Venues of Sunrisers Hyderabad (SRH) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: सनरायझर्स हैदराबाद पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार

इंडियन प्रीमिअर लीग 2020 चे वेळापत्रक जाहीर झाले. आयपीएलनं याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी प्रमुख संघांनी आपापलं वेळापत्रक जाहीर करून टाकले. ...

IPL 2020 Schedule: KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | IPL 2020 Schedule: KKR, RCB announce their full schedule for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: KKR, RCBनं जाहीर केलं त्यांचं संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या एका क्लिकवर

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ला 29 मार्चला सुरुवात होणार आहे. यंदाच्या लीगचा सलामीचा सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियवर होणार आहे. ...

IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना  - Marathi News | Mumbai Indians to host CSK in IPL 2020 opener on March 29 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स यांच्यात IPL 2020चा सलामीचा सामना 

इंडियन प्रीमिअर लीग 2020 ( आयपीएल 2020) चा उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. ...

IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार? - Marathi News | IPL 2020: Entire schedule of Mumbai Indians in one click, Where are MI playing on sachin tendulkar's birthday? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule: मुंबई इंडियन्सचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, तेंडुलकरच्या बर्थ डेला कोणाशी भिडणार?

इंडियन प्रीमिअर लीग 2020चा ( आयपीएल 2020) उद्धाटनीय सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. 29 मार्चपासून यंदाच्या मोसमाला सुरुवात होणार असून पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ...

‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन - Marathi News | 'Chennai' will retain MS Dhoni in 2021, Ritten will be auctioned next year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘चेन्नई’ धोनीला २०२१ मध्येही कायम ठेवेल, पुढील वर्षाच्या लिलावात करणार रिटेन

बीसीसीआयच्या केंद्रीय करारात दोन वेळेसचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधाराला स्थान दिले गेले नाही. तसेच गेल्या काही दिवसांत त्याच्या निवृत्तीविषयी अफवांना जोर आला आहे. तथापि... ...

निवृत्ती घेतल्यानंतरही 'हा' क्रिकेटपटू देशासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळणार - Marathi News | Even after retiring, Dwayne Bravo will play the Twenty-20 World Cup for the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्ती घेतल्यानंतरही 'हा' क्रिकेटपटू देशासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळणार

ट्वेन्टी-२० विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून तो पुन्हा एकदा देशाकडून खेळताना दिसणार आहे. ...

CSKला धक्का; दीपक चहर IPLला मुकणार? निवड समिती प्रमुखांची धक्कादायक माहिती - Marathi News | Deepak Chahar’s return doubtful till March or April, confirms MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKला धक्का; दीपक चहर IPLला मुकणार? निवड समिती प्रमुखांची धक्कादायक माहिती

दीपक चहरची दुखापत गंभीर असल्याची बाब समोर येत आहे. ...