लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
CSK vs RR Latest News : संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् जोफ्रा आर्चरच वादळ घोंगावलं, CSKचे सर्व डावपेच फसले - Marathi News | CSK vs RR Latest News : Jofra Archer (27* off 8) smashes 4 sixes in the final over by Lungi Ngidi, Rajasthan Royals post 216/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ अन् जोफ्रा आर्चरच वादळ घोंगावलं, CSKचे सर्व डावपेच फसले

CSK vs RR Latest News :जोफ्रा आर्चरने ( Jofra Archer) ने 20 व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या.  ...

CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं  - Marathi News | CSK vs RR Latest News : MS Dhoni protesting against field umpire decision  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं 

संजू सॅमसन ( Sanju Samson) आणि स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith) यांच्या वादळी खेळीनं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. ...

CSK vs RR Latest News : रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ - Marathi News | CSK vs RR Latest News : Sanju Samson is the only Indian player to hit 9+ Sixes twice in an IPL innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR Latest News : रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ

CSK vs RR Latest News : Samsonनं पीयूष चावला ( Piyush Chawla) याच्या एका षटकात 28 धावा चोपून काढताना 19 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. ...

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुणावत आहेत ‘हे’ दोन विक्रम - Marathi News | IPL 2020 : Dhoni is killing two records against Rajasthan Royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुणावत आहेत ‘हे’ दोन विक्रम

क्रिकेटविश्वात अनेक विक्रमांचे थर रचलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे एकाचवेळी फलंदाजीत आणि यष्टिरक्षणात विक्रमी कामगिरी करण्याची संधी चालून आली आहे ...

IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा - Marathi News | MI vs CSK IPL 2020 opener registers highest-ever opening day viewership for any sporting league globally | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सामन्यानं केला Record Break; जय शाह यांची घोषणा

MI vs CSK IPL 2020 अबु धाबी ( Abu Dhabi ) येथे MI vs CSKसामना खेळवण्यात आला. ...

IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार! - Marathi News | IPL 2020: Franchises accuse BCCI of double standards over quarantine rules for overseas players in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 त सुरू झाला नवा वाद; दुजाभाव झाल्याच्या आरोपावरून फ्रँचायझींचा थेट BCCIवर वार!

IPL 2020: Indian Premier League ( IPL 2020) म्हटलं की वाद हे आलेच... ...

IPL 2020 : पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंवर टीका करणाऱ्यांना माजी क्रिकेटपटूने सुनावले - Marathi News | IPL 2020 : Belittling players for their body-shape now a little ‘insensitive’, feels Vijay Bharadwaj | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंवर टीका करणाऱ्यांना माजी क्रिकेटपटूने सुनावले

चाहत्यांपासून माजी क्रिकेटपटू, समालोचक, क्रीडातज्ज्ञ इतकंच काय, इतर खेळांमधील आजी-माजी खेळाडूंनीही या ‘सुटलेल्या’ क्रिकेटपटूंच्या फिटनेसबाबत वक्तव्य करुन टीका केली. ...

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार - Marathi News | Rajasthanroyals Wicketkeeper Jose Butler will miss the first match against Chennai Super Kings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार

राजस्थान रॉयल्सचे कर्णधारासह तीन महत्वाचे खेळाडू चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे चेन्नईला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. ...